तेजस्विता दिवाळी अंक २०२४ , क्रोधी संवस्तर, आश्विन शुद्ध दशमी शालिवाहन शके १९४६ , विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी शनिवार दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित होईल.
या वर्षीच्या अंकाची झलक
राम मंदिर : मंदिर वही बना है, मंदिर भव्य बना है
होमस्कूलिंग
मोदींच्या तिसऱ्या पर्वाच्या निमित्ताने
उघड्या डोळयानी, व्यक्ति तितक्या वृत्ती : आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वृत्तींचं व्यक्तिचित्रण
खाद्यसंस्कृति : खाद्यपुराण
सायबर सिक्युरिटी पुराण
एमपीएससीचं मायाजाळ आणि पुण्यातली गर्दी
तारक मेहता का ऊलटा चश्मा कुठल्या वाटेवर जातोय ?
हरवलेल्या त्या क्षणांशी माझी पुनः भेट व्हावी
ओसीडी बद्दल
वेगवेगळे खेळ, स्पर्धा आणि त्यांची भव्य बक्षिसं.
वार्षिक राशिभविष्य
अंकाची किंमत
₹ ५०/-
(पुस्तक घरपोच मिळेल. यात पोस्टेज खर्च समाविष्ट आहे.)
प्रत्येक अंक त्या त्या वर्षी मानबिंदू ठरलेल्या सेलेब्रिटीच्या स्वाक्षरीने मिळतो.